राज्यात एकाच वेळी शासनाने ई-चलन प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या प्रणालीचा शुभारंभ महिनाभरात होणार असल्याने वाहतूक नियमानुसार दंडवसुलीसाठी ठाण्यातही लवकरच ई-चलनाद्वारे दंडआकारणी होणार आहे. ...
दिवस सुरू झाला की, प्रत्येकालाच घड्याळाच्या काट्यावर धावावे लागते. प्रवासातील दगदग, खाण्यापिण्याची हेळसांड ही दिनचर्या बनली असून आरोग्याकडे लक्ष देण्यास कुणाकडेच वेळ नाही. ...
शहर अस्वच्छ करणा-यांकडून सफाईमार्शलच्या माध्यमातून मागील वर्षभरात जवळपास एक कोटी रु पयांचा दंड वसूल केला आहे. कचरा टाकणे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºया ५२ हजारांवर नागरिकांकडून तो वसूल केला आहे. ...
राज्यात शेतीला पाणी पुरवण्यासाठी धरणे बांधण्यात आली; मात्र या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. धरणातील पाणी नागरीवस्तीला पुरवले जात आहे. सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...
शस्त्रास्त्रे बाळगणे, वापरणे ही फॅशन, हौस असूच शकत नाही. शस्त्र ही जबाबदारी आहे. शस्त्रास्त्रांबाबतचे कायदे खूप कडक असून त्याकरिता कठोर शिक्षा केली जाऊ शकते. ...
डोंबिवलीत शोभेच्या शस्त्रांच्या विक्रीचे प्रकरण सध्या गाजत असताना खरीखुरी शस्त्रे बाळगणारे अनेक दबंग नेते कल्याण, डोंबिवली व आजूबाजूच्या परिसरांत आहेत. भाई, बॉस, साहेब अशी बिरुदे मिरवणाऱ्या या मंडळींना शस्त्र बाळगताना कोणकोणत्या प्रक्रियेतून जावे लाग ...
महापालिकेच्या नगररचनाकार विभागाकडून नेमण्यात आलेल्या वादग्रस्त बांधकाम परवान्याच्या चौकशीचे काय, असा प्रश्न वणवा समता परिषदेने करत थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. ...