शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : भाजपला धडा शिकविणार - ओमी कलानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 01:14 IST

दिलेला शब्द न पाळणाऱ्या भाजपला धडा शिकवण्याचा इशारा ओमी कलानी यांनी दिला. 

उल्हासनगर : कलानी कुटुंबामुळे भाजपला उल्हासनगरात पहिला महापौर मिळाला. मात्र, दिलेला शब्द न पाळणाऱ्या भाजपला धडा शिकवण्याचा इशारा ओमी कलानी यांनी दिला. भाजपने कलानी कुटुंबाला उमेदवारी नाकारल्यावर ओमी कलानी यांनी शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. कुमार आयलानी यांनीही शक्तिप्रदर्शन करत भाजपच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी, आमदार ज्योती कलानी यांनीही राष्ट्रवादीतर्फे अर्ज दाखल केला असून, गटनेते भरत गंगोत्री यांनीही राष्ट्रवादीतर्फेच उमेदवारी दाखल केल्याने कोण बाद होते आणि कोण रिंगणात राहते, हे अर्ज छाननीनंतरच स्पष्ट होणार आहे.उल्हासनगरात कुमार आयलानी विरुद्ध ओमी कलानी असा थेट सामना रंगणार आहे. रिपाइंचे भगवान भालेराव यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. ज्योती कलानी व ओमी कलानी यांचा एकच एबी फॉर्म असून दोघांपैकी एकाने उमेदवारी मागे घेतली तरी, एबी फॉर्म दुसºयाला लागू होत असल्याची माहिती मुकादम यांनी दिली. राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री यांनी पक्षाच्या एबी फॉर्मवर उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी, पक्षाच्या आदेशान्वये उमेदवारी मागे घेण्याचे संकेत दिले आहे. दरम्यान, ओमी कलानी राष्ट्रवादीकडून रिंगणात राहणार असल्याचे बोलले जात आहे.उल्हासनगर मतदारसंघावर दावा सांगणारे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी हे पक्ष पदाधिकाऱ्यांसह कुमार आयलानी यांच्यासोबत भाजपच्या रॅलीत होते. ओमी कलानी यांच्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष राधाचरण करोतिया, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले उपस्थित होते. रिपाइंचे भालेराव यांनी अर्ज मागे घेतला नाही तर, आयलानी, कलानी व भालेराव यांच्यात खरी लढत रंगण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ulhasnagar-acउल्हासनगर