भिवंडीमधील चामुंडा कॉम्प्लेक्समधील फर्नीचरच्या गोडाउनला मोठी आग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 05:55 AM2021-10-16T05:55:42+5:302021-10-16T05:56:57+5:30

Bhiwandi News: - भिवंडी कशेळी येथील चामुंडा कॉम्प्लेक्स मधील फर्नीचर च्या गोडाउन्स ला मोठी आग सुमारे 11 च्या सुमारास लागली.

A large fire at a furniture godown in the Chamunda complex in Bhiwandi | भिवंडीमधील चामुंडा कॉम्प्लेक्समधील फर्नीचरच्या गोडाउनला मोठी आग

भिवंडीमधील चामुंडा कॉम्प्लेक्समधील फर्नीचरच्या गोडाउनला मोठी आग

Next

- विशाल हळदे 
ठाणे - भिवंडी कशेळी येथील चामुंडा कॉम्प्लेक्स मधील फर्नीचर च्या गोडाउन्स ला मोठी आग सुमारे 11 च्या सुमारास लागली . ठाणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांचे आणि ठाणे महानगर पालिकेच्या RDMC च्या जवानांचे आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु होते. चामुंडा कॉम्प्लेक्समधील महालक्ष्मी फर्निचर गोडाऊनला ही आग लागली. 

Web Title: A large fire at a furniture godown in the Chamunda complex in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app