शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

गावदेवी भूमिगत पार्किंगच्या कामाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 00:29 IST

आयुक्तांनी दिल्या सूचना : काँगे्रसने घेतली भेट, प्रकल्प अडचणीत सापडण्याची शक्यता

ठाणे : गावदेवी मैदानाखाली सुरूअसलेल्या भूमिगत पार्किंगच्या कामाबाबत खुद्द स्मार्ट सिटी लि.च्या सल्लागार समितीमधील सदस्या सुलक्षणा महाजन यांनीच आक्षेप घेतला आहे. त्यानंतर, काँग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त डॉ. विपिनकुमार शर्मा यांची भेट घेतली. या भेटीनंतर आयुक्तांनी या कामाची चौकशी करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. त्यामुळे गावदेवी मैदानाखाली सुरूअसलेल्या पार्किंग प्लाझा कामाच्या अडचणी वाढणार असल्याचेच दिसत आहे.

स्मार्ट सिटीच्या सल्लागार सुलक्षणा महाजन या नगररचनातज्ज्ञ आहेत. त्यामुळे त्यांनी जे काही आक्षेप घेतले आहेत, ते आता योग्य आहेत, असेच दिसत आहे. मुळात हे काम करताना सदस्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. १०० ते १५० गाड्यांकरिता एवढा कोट्यवधींचा निधी खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पाचा नेमका उपयोग काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यामुळे किमान या बाबींचा तरी विचार केल्यास पालिकेचे आर्थिक नुकसान तर होणार आहेच, शिवाय भविष्यात येथील आजूबाजूच्या इमारतींनादेखील धोका संभवू शकणार आहे. तसेच बाजूला ठाणे महापालिकेचा जलकुंभदेखील आहे. त्यालाही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत जाधव यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केले आहे.पालिकेचा फायदा काय?भूमिगत पार्किंगचा प्रकल्पाचे काम सुरु करण्यापूर्वी रहिवाशांना विश्वासात घेतले नाही. या प्रकल्पाने पालिकेला काय फायदा होणार, याचाही आढावा घेतला नाही.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका