शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गीता जैन यांची अपक्ष उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 01:32 IST

मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या बंडखोर माजी महापौर गीता जैन यांनी शुक्रवारी रॅली काढून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

मीरा रोड : मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या बंडखोर माजी महापौर गीता जैन यांनी शुक्रवारी रॅली काढून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना नगरसेवकांसह भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्तेही यावेळी जैन यांच्यासोबत होते. दुसरीकडे, भाजपचे नरेंद्र मेहता यांनीदेखील रॅली काढून स्वत:सह पत्नी सुमन व भावजय महापौर डिम्पल यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मेहतांसोबत शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक, भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आदी सहभागी झाले होते. एकूण २३ उमेदवारांचे अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत आलेले आहेत.मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघातून गीता जैन व नरेंद्र मेहता हे दोघेही उमेदवारी अर्ज भरणार असल्याने राजकारण्यांसह शहरवासीयांचे याकडे लक्ष लागले होते. दोघांमधील वाढता संघर्ष पाहता पोलिसांचा मोठा बंदोबस्त जागोजागी ठेवण्यात आला होता. दंगल नियंत्रण पथकही या भागात तैनात केले गेले होते.जैन यांच्यासोबत शिवसेनेचे नगरसेवक कमलेश भोईर रॅलीत सहभागी झाले होते. याशिवाय, माजी विरोधी पक्षनेते व शिवसेना नगरसेवक राजू भोईर, त्यांच्या नगरसेविका पत्नी भावना भोईर यांनीदेखील जैन यांची भेट घेतली.मनसेच्या वतीने हरेश सुतार, वंचित आघाडीचे सलीम खान आदींसह एकूण १७ उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज सादर केले. एकूण २३ उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019