शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

परिवहनसाठी आठ अर्ज

By admin | Updated: February 23, 2017 05:42 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन समितीच्या रिक्त होणाऱ्या सहा जागांसाठी बुधवारी आठ जणांनी अर्ज भरले.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन समितीच्या रिक्त होणाऱ्या सहा जागांसाठी बुधवारी आठ जणांनी अर्ज भरले. यात शिवसेना ४, भाजपा ३, आणि मनसे १ असे अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी देताना डावलल्याने सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या अर्जांची गुरूवारी छाननी होणार असून यात कोण बाद होतो, याकडे लक्ष लागले आहे.प्रसाद माळी, संजय राणे, कल्पेश जोशी (सर्व भाजपा), संजय पावशे, मधुकर यशवंतराव, मनोज चौधरी, बंडू पाटील (सर्व शिवसेना), संदेश प्रभुदेसाई (मनसे) यांनी उमेदवारी अर्ज भरले. पालिकेतील उपलब्ध संख्याबळानुसार शिवसेनेचे तीन सदस्य सहजपणे समितीवर निवडून जाऊ शकतात. त्यांनी अतिरिक्त अर्ज भरला आहे. तर भाजपाचे दोन सदस्य निवडून येऊ शकतात. आणखी एक सदस्य निवडून आणण्यासाठी त्यांनाही काही मतांची आवश्यकता आहे. दरम्यान, शिवसेना-भाजपात इच्छुकांची भाऊगर्दी होती. त्यासाठी २९ जणांनी अर्ज नेले होते. त्यातील केवळ आठ जणांनी अर्ज भरले. त्यामुळे उमेदवारी देताना डावलल्यांमध्ये नाराजी उद्भवणार हे अपेक्षित होते. त्याची प्रचिती बुधवारी आली. भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रशांत माळी यांनी तशी नाराजी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. दरम्यान, नियम ३१(अ) नुसार प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची मागणी मनसेकडून होत आहे. तरीही गुप्त मतदान पद्धतच अवलंबली जाणार आहे. (प्रतिनिधी)अर्ज भिरकावण्याचा प्रकारशिवसेनेतही उमेदवारी न दिल्याने एका इच्छुकाने पदाधिकाऱ्यांवर अर्ज भिरकावण्याचा प्रकार घडला. भाजपाकडून देण्यात आलेले उमेदवार पाहता येथे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नरेंद्र पवार यांच्या समर्थकांची वर्णी लागली आहे. मनसेतून आलेल्या राणे यांना संधी दिल्याने भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांत नाराजी आहे.