शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

दौलत दरोडा यांना राष्ट्रवादीची उमेदवारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 01:31 IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आमदार पांडुरंग बरोरा यांना गळाला लावून राष्टÑवादी काँग्रेसला शहापूर तालुक्यात मोठा धक्का दिला होता.

भातसानगर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आमदार पांडुरंग बरोरा यांना गळाला लावून राष्टÑवादी काँग्रेसला शहापूर तालुक्यात मोठा धक्का दिला होता. मात्र, बरोरा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षातील अस्तित्व धोक्यात आल्याने नाराज माजी आमदार दौलत दरोडा यांच्या नावाची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळत आहे. यावर दरोडा यांनी राष्ट्रवादीचे नाव घेतले नसले तरी निवडणूक लढवण्याबाबत संकेत दिल्याने तालुक्यातील पक्षीय राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून शहापूरमधून त्यांनाच उमेदवारी मिळण्याचे निश्चित झाले आहे. त्यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली असून दरोडा यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. बरोरा यांच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेनेच्या पाच इच्छुकांनी मातोश्रीचे दरवाजे ठोठावून निष्ठावंतालाच संधी देण्याची मागणी केली होती. मात्र, तसे होताना दिसत नसल्याने दरोडा यांचे राष्ट्रवादी काँग्रेससोबत सूत जुळून आल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. याबाबत तालुक्याच्या विकासासाठी आपण समविचारी पक्षात जाऊन निवडणूक लढवू, असे दौलत दरोडा यांनी स्पष्ट केल्याने या वृत्ताला एकप्रकारे दुजोराच दिला.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019shahapur-acशहापूर