शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : शाहीनबाग आंदोलन अंशत: स्थगित, सुरक्षेच्या दृष्टीने उचलले पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 00:42 IST

भिवंडीतील संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने मागील ४७ दिवसांपासून सुरू असलेले शाहीनबाग आंदोलन मंगळवारी रात्रीपासून ३१ मार्चपर्यंत अंशत: स्थगित

भिवंडी : कोरोनाच्या धास्तीने नागरिकत्व कायद्याविरोधात भिवंडीतील संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने मागील ४७ दिवसांपासून सुरू असलेले शाहीनबाग आंदोलन मंगळवारी रात्रीपासून ३१ मार्चपर्यंत अंशत: स्थगित करण्यात आल्याची माहिती संविधान बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक अ‍ॅड. किरण चन्ने यांनी दिली आहे.शाहीनबाग आंदोलनात रात्री महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात. कोरोनाच्या भीतीने व महिलांच्या सुरक्षेबाबत आता हे आंदोलन अंशत: स्थगित करण्यात आले आहे. काही मोजक्या महिला या आंदोलनात मास्क व सॅनिटायझरचा वापर करून दिवसा हे आंदोलन सुरूच राहणार आहे. रात्रीच्यावेळी महिला थांबणार नसून दिवसभर काही मोजक्या महिला या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेत तोंडावर मास्क लावून सहभागी होणार आहेत. संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने भिवंडीतील मिल्लतनगर, वंजारपट्टीनाका या ठिकाणी ४७ दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात महिला आंदोलन करत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbhiwandiभिवंडी