शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ७२० रुग्ण सापडले; चार जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 8:42 PM

उल्हासनगरला २० रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ९२६ झाली

ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ७२० रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लाख ६७ हजार ६२० बाधितांची नोंद झाली. दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार २९० झाली.    ठाणे शहरात १८३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६३ हजार ७१ झाली. शहरात एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३९१ नोंदवली . कल्याण - डोंबिवलीत २४४ रुग्णांची वाढ झाली असून मृत्यू नाही. आता ६३ हजार ९६६ रुग्ण बाधीत असून एक हजार २०५ मृत्यूची नोंंद झाली आहे.  

उल्हासनगरला २० रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ९२६ झाली. तर, ३७२ मृतांची नोंद आहे. भिवंडीला सात बाधीत असून मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ८१३ असून मृतांची संख्या.३५५ आहे. मीरा भाईंदरमध्ये ७१ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात  बाधितांची संख्या २७ हजार ३२७ असून मृतांची संख्या ८०४ झाली. 

अंबरनाथमध्ये १९ रुग्ण आढळल्याने आता बाधीत आठ हजार ८८९ असून एकही मृत्यू नाही. येथील मृत्यूची संख्या ३१५ झाले आहेत. बदलापूरमध्ये २५ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत १० हजार ४२  झाले आहेत. या शहरात मृत्यू न झाल्याने मृत्यूची संख्या १२७ कायम आहे. ग्रामीणमध्ये १२ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू झाले. आता बाधीत १९ हजार ६३९ तर आतापर्यंत ५९७ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस