शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या विस्तारक योजनेचा प्रारंभ

By admin | Updated: May 13, 2017 00:43 IST

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपाने केंद्रस्तरावरून विस्तारक योजना सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपाने केंद्रस्तरावरून विस्तारक योजना सुरू केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांची माहिती या योजनेतून २५ मे ते १० जूनदरम्यान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. या योजनेचा शुभारंभ शुक्रवारी कल्याण जिल्ह्यातर्फे डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिरात झाला.याप्रसंगी पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी समारोह समितीचे प्रदेश उपाध्यक्ष संजीव उपाध्याय, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या समितीच्या कल्याण जिल्हा समन्वय प्रमुखपदी सुरेश पुराणिक यांची निवड झाली. या वेळी केळकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती कार्यकर्ते, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना दिली. चव्हाण म्हणाले की, कल्याण जिल्ह्यातून ५०० ते ६०० जण विस्तारक योजनेत सहभागी होतील. ते १०६० बुथद्वारे घरोघरी जाऊन सरकारी योजनांची माहिती देतील. तसेच नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतील. या वेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, डोंबिवली ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेश पाटील, आमदार नरेंद्र पवार, उपमहापौर मोरेश्वर भोईर, ज्येष्ठ नगरसेवक राहुल दामले, मुकुंद पेडणेकर, नितीन पाटील, संदीप पुराणिक, निलेश म्हात्रे, शशिकांत कांबळे, शिवाजी आव्हाड, मंदार टावरे, विश्वदीप पवार, साई शेलार, खुशबू चौधरी, प्रमिला चौधरी, संजीव बिडवाडकर आदी उपस्थित होते.