शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मतदानावरील बहिष्कार मागे

By admin | Updated: October 27, 2015 00:14 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने २७ गावांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच टिटवाळ्याजवळच्या आंबिवली व बल्याणी या दोन गावांमधील ग्रामस्थांनी

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने २७ गावांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच टिटवाळ्याजवळच्या आंबिवली व बल्याणी या दोन गावांमधील ग्रामस्थांनी शिवसेना नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून मतदानावरील बहिष्कार मागे घेतला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका स्थापन झाल्यानंतर गेली १४ वर्षे या दोन गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता.यंदाही ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रविवारी ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी ठाणे जिल्हाप्रमुख (ग्रामीण) प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, महानगरप्रमुख विजय साळवी आदी उपस्थित होते. महापालिकेच्या माध्यमातून या गावांमध्ये आवश्यक त्या सर्व नागरी सुविधा पुरवण्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली. तसेच, जे काही प्रलंबित प्रश्न असतील, तेही प्राधान्याने सोडवण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानंतर, ग्रामस्थांनी शिवसेना नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून मतदानावरील बहिष्कार मागे घेतला.