शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या पोलिसाचा ठाण्यात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 00:08 IST

ठाण्यातील जांभळी नाका येथील मार्केटमधील पदपथावर बळीराम शामराव मोरे (४०) हे औरंगाबादचे पोलीस चालक आजारी अवस्थेमध्ये आढळले होते. त्यांना ठाणेनगर पोलिसांनी कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला.

ठळक मुद्दे ठाण्यातील पदपथावर आढळले आजारी अवस्थेत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यातील जांभळी नाका येथील मार्केटमधील पदपथावर बळीराम शामराव मोरे (४०) हे औरंगाबादचे पोलीस चालक आजारी अवस्थेमध्ये आढळले होते. त्यांना ठाणेनगर पोलिसांनी कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.मोरे हे आजारी अवस्थेत २७ जुलै रोजी ठाण्यातील जांभळी नाका पदपथावर ठाणेनगर पोलीस ठाण्याचे बिट मार्शल पोलीस नाईक थविल आणि महाले यांना आढळले होते. त्यांना पोलिसांनी तातडीने कळवा येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ठाणेनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सखोल चौकशीमध्ये ठाण्यात फिरस्ता म्हणून आढळलेली ही व्यक्ती औरंगाबाद पोलिसांच्या मोटार परिवहन विभागात (एमटी) चालक म्हणून सध्या कार्यरत असून सध्या ते आजारपणाच्या रजेवर (सिक रजा) असल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांकडून ठाणे पोलिसांना मिळाली. ठाणेनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात