शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर रेल्वे स्टेशन शेजारील झोपडपट्टीवर कारवाई महिलांची अधिकाऱ्यांना शिवीगाळ, गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Updated: April 5, 2025 18:33 IST

स्मार्ट पार्किंग व परिवहन बस आगार भूखंडावरील झोपडपट्टीवर सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने पोलीस संरक्षणात पाडकाम कारवाई केली.

सदानंद नाईकउल्हासनगर : स्मार्ट पार्किंग व परिवहन बस आगार भूखंडावरील झोपडपट्टीवर सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने पोलीस संरक्षणात पाडकाम कारवाई केली. यावेळी महिलांनी सहायक आयुक्त गणेश शिंपी व सलोनी निमवर यांना शिवीगाळ करून दगड फेकून मारल्या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

 उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी नागपूर शहराच्या धर्तीवर स्मार्ट पार्किंग धोरण राबविण्यास सुरवात केली. उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला महापालिका परीवहन बस आगाराचे काम सुरु असून त्या शेजारी स्मार्ट पार्किंग झोन सुरु करण्यात येणार आहे. मात्र भूखंडावर अवैधपणे उभारलेल्या झोपड्या अडसर ठरल्याने, शुक्रवार आयुक्तांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने पोलीस संरक्षणात व जेसीबी मशीनने कारवाई केली. यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी सहायक आयुक्त शिंपी व सलोनी निमवर यांना शिवीगाळ करून दगड फेकून मारले. पोलीस व महापालिका सुरक्षा रक्षकांनी महिलांना ताब्यात घेऊन मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आणले.

 महिलांवर गुन्हा दाखल रेल्वे स्टेशन भूखंडावरील झोपडपट्टीसह मासे मार्केटची काही दुकानेही महापालिका अतिक्रमण विभागाने हटविली. मात्र झोपडपट्टीतील काही महिलांनी दगडफेक करून अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी त्यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. असी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. याठिकाणी लवकरच स्मार्ट पार्किंग सूरु होणार असून परिवहन बस आगारही कार्यान्वित होणार आहे.

 शहाड पार्किंगला रेल्वेचा अडथळा शहाड रेल्वे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून येथे पार्किंगचा ठेका एका खाजगी ठेकेदाराला दिला. मात्र ज्या ठिकाणी गाड्या पार्किंग केले जाते, त्या पार्किंगच्या रस्त्यावर रेल्वे प्रशासनने अचानक लोखंडी खांब गाडले. त्यामुळे वाहने काढण्याने लावण्यात अडथळा निर्माण झाला. वाहतूक कोंडी समस्या निर्माण