Roger Federer asked, 'What is a Bollywood Classic' movie ?; Netizens said ... | रॉजर फेडररने विचारलं, 'बॉलिवूड क्लासिक' सिनेमा कोणता?; नेटिझन्स म्हणाले...
रॉजर फेडररने विचारलं, 'बॉलिवूड क्लासिक' सिनेमा कोणता?; नेटिझन्स म्हणाले...

काही वर्षांपूर्वी रॉजर फेडरर नवी दिल्लीत आला होता. भारतात येण्यापूर्वी सोशल मीडियावर फेडररचे अनेक देशी लूक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. एका स्पर्धेनिमित्त प्रथमच फेडी भारत दौऱ्यावर आला होता आणि तो देशाच्या प्रेमातही पडला होता. त्यानंतर त्याने अनेकदा भारताविषयीचे प्रेम व्यक्त केले आहे. फेडीनं नुकतच एक ट्विट केलं आणि त्यात त्यानं 'बॉलिवूड क्लासिक' सिनेमा कोणता? असा प्रश्न विचारला. त्यावर नेटिझन्सकडून मिळालेली भन्नाट उत्तर तुम्ही पाहाच...

फेडररच्या नावावर 20 ग्रँड स्लॅम स्पर्धा जेतेपद आहेत आणि पुरुष टेनिसपटूंत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याचा मान त्यानं पटकावला आहे. त्यानं ऑस्ट्रेलियन ओपन ( 2004, 2006, 2007, 2010, 2017, 2018), फ्रेंच ओपन (2009), विम्बल्डन ( 2003, 2004, 2005, 2006, 2007, 2009, 2012, 2017) आणि  अमेरिकन ओपन (2004, 2005, 2006, 2007, 2008) स्पर्धेत आपला दबदबा दाखवून दिला आहे.


नेटिझन्सची उत्तर...
 

Web Title: Roger Federer asked, 'What is a Bollywood Classic' movie ?; Netizens said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.