शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

Realme Laptop First Look: रिअलमीचा पहिला लॅपटॉप लवकरच लाँच होण्याची शक्यता, फर्स्ट लूकवरून येतेय MacBook Air ची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 5:12 PM

Realme भारतात लवकरच लॅपटॉप लाँच करण्याची शक्यता. First Look आला समोर. 

ठळक मुद्देRealme भारतात लवकरच लॅपटॉप लाँच करण्याची शक्यता. First Look आला समोर. 

रिअलमी (Realme) भारतात आपला पहिला लॅपटॉप लवकरच लाँच करण्याची शक्यता आहे. नुकताच याचा फर्स्ट लूक समोर आला. यावरून हा लॅपटॉपअॅपलवरून इन्स्पायर्ड झाल्याचं वाटत आहे. स्टीव्ह जॉब्स यांनी २००८ मध्ये जसा छोट्या लिफाफ्यातून काढून MacBook Air सादर केला होता, ज्यामुळे संपूर्ण जग त्याच्या जबरदस्त लूक आणि डिझाईनवर आकर्षित झालं होतं. रिअलमी इंडिया आणि युरोपचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांनी बुधवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ब्रान्डचा पहिला लॅपटॉपचा फर्स्ट लूक सादर केला. यामध्ये लॅपटॉपचा एक छोटा भाग दाखवण्यात येणार आहे. सेठ यांनी प्रोडक्टच्या नावाची माहिती दिली नाही, तसंच याच्या कॅटेगरीबद्दलही सांगण्यात आलं नाही. परंतु इमेजसोबत एक बायनरी कोड दिला आहे, जो Hello World असा आहे. रिअलमीनं गेल्या काही महिन्यांपासून आपल्या लॅपटॉपच्या सेगमेंटवर काम करत आहे. दरम्यान कंपनी हा लॅपटॉप कधी आणि कुठे लाँच करणार आहे याची मात्र माहिती देण्यात आली नाही. याच्या टीझरवरून या लॅपटॉपचं डिझाईन हे MacBook Air प्रमाणे असल्याचं जाणवत आहे. रिअलमीच्या लॅपटॉपमध्ये स्लिप प्रोफाईल आहे. तसंच हा लॅपटॉप सिल्व्हर कलरमध्ये येईल हे टीझरवरून दिसून येत आहे. सध्या सेठ यांनी यासोबत कोणतीही अन्य माहिती किंवा लाँचची तारीख जाहीर केली नाही. 

टॅग्स :realmeरियलमीlaptopलॅपटॉपTwitterट्विटरApple Incअॅपल