Xiaomi Redmi Smart TV X 2022 Launch Price Specs and Details: Redmi Smart TV X 2022 लाईनअप 55-inch, 120Hz Refresh Rate, 4K Display आणि Dolby Atmos सपोर्टसह सादर करण्यात आली आहे. ...
Upcoming Budget 5G Phone Motorola Moto G51: Moto G51 स्मार्टफोन पुढील महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये लाँच केला जाईल. या फोनच्या स्पेक्सवरून हा एक मिडरेंज 5G Phone असेल असे समजते. ...
Huawei Enjoy 20e Budget Phone Luanch Price: Huawei Enjoy 20e स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यात Mediatek Helio G35 प्रोसेसर, 4GB RAM आणि 128GB Storage देण्यात आली आहे. ...
Vivo T1 and Vivo T1x 5G Phone Price Specs and Details: Vivo T1 5G आणि Vivo T1x 5G हे दोन नवीन 5G Phone सादर करण्यात आले आहेत. ही सीरिज सध्या चीनमध्ये सादर करण्यात आली आहे, लवकरच हे फोन्स भारतासह जागतिक बाजारात दाखल होऊ शकतात. ...
सायबर बुलिंग किंवा स्टॉकिंग, गोपनीयतेवर हल्ला किंवा इन्व्हेजन ऑफ प्रायव्हसी, आयडेंटिटी थेफ्ट, सिसॅम किंवा चाईल्ड सेक्शुअल ऍब्युसीव्ह मटेरियल, सेक्स टेप रॅकेट या सायबर धोक्यांपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे. ...
Amazfit GTR 3,GTR 3 Pro and GTS 3 Price In India: Amazfit GTR 3,GTR 3 Pro आणि GTS 3 मध्ये अनेक हेल्थ आणि फिटनेस फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यात 24×7 हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 ट्रॅकिंग, स्ट्रेस लेव्हल मॉनिटरिंग इत्यादींचा समावेश आहे. ...
UK Fines Facebook 50.5 Million Pounds Over Giphy Takeover : कॉम्पिटिशन अँड मार्केट्स अथॉरिटीने (CMA) सांगितले की, फेसबुकने हे जाणूनबुजून केले. त्यामुळे हा दंड लावणे आवश्यक झाले आहे. ...