शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Facebook Liteला 'डार्क मोड'चा सपोर्ट, असं करा फीचर अ‍ॅक्टिव्हेट! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 2:45 PM

डार्क मोडचा वापर करण्यासाठी युजर्सला सर्वात आधी फेसबुक लाइटचे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करावे लागणार आहे.

सोशल मीडियात अग्रेसर असणारी कंपनी फेसबुकने आपल्या लाइट व्हर्जनच्या अँड्राईड युजर्ससाठी डार्क मोड लाँच केले आहे. याशिवाय, फेसबुक लवकरच हे फीचरला आयओएस युजर्ससाठी घेऊन येणार आहे. 

डार्क मोड संबंधित माहिती टेक्नॉलॉजी साइट अँड्राईड पोलीसच्या अहवालातून मिळाली आहे. दरम्यान, आतापर्यंत मुख्य फेसबुक अॅपला डार्क मोडचा सपोर्ट देण्यात आला नाही. तर दुसरीकडे याआधी व्हॉट्सअॅपने अँड्राईड बीटा व्हर्जनसाठी डार्क मोड जारी केले होते. 

डार्क मोडचा वापर करण्यासाठी युजर्सला सर्वात आधी फेसबुक लाइटचे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करावे लागणार आहे. डाऊनलोडिंग पूर्ण झाल्यानंतर लॉन-इन करून सेटिंगमध्ये जाऊन डार्क मोडचा ऑप्शन ऑन करावा लागेल. 

यानंतर फेसबुक लाइटचे इंटरफेस पूर्णपणे ब्लॅक दिसेल. अशाच याप्रकारे युजर्स या नवीन फीचरला ऑफ सुद्धा करू शकतात. दरम्यान, फेसबुक कंपनी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व युजर्संसाठी हे फीचर उपलब्ध करू करेल. दरम्यान, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप नेहमीच युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतात.

फेसबुकवरून डिलीट करा ब्राऊजिंग हिस्ट्रीफेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. वेगवेगळ्या साईटशी संबंधित अनेक जाहिराती या फेसबुकवर दाखवल्या जातात. त्या ऑफ करता येतात. फेसबुकवर नको असलेल्या जाहिराती ऑफ करण्यासाठी एक ऑप्शन देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने ब्राऊजिंग डेटा देखील क्लिअर करता येतो. फेसबुकने Clear History Tool युजर्सला दिले आहे ज्याच्या मदतीने सोशल नेटवर्किंग साईटवर ब्राऊजिंग डेटा डिलीट करता येणार आहे. 

फेसबुकवरून ब्राऊजिंग हिस्ट्री डिलीट करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील त्याबाबत जाणून घेऊया.- फेसबुकवर सेटिंग्स आणि प्रायव्हसी मेन्यूमध्ये जा. या मेन्यूमध्ये देण्यात आलेल्या सेटिंग्सवर क्लिक करा. - स्क्रोल केल्यानंतर ऑफ फेसबुक अ‍ॅक्टिव्हिटी ऑप्शनवर दिसेल.- पेजवर ऑफ फेसबुक अ‍ॅक्टिव्हिटी काय आहे आणि ते कसं मॅनेज करायचं यासाठी ऑप्शन देण्यात आला आहे. - ऑफ फेसबुक ऑक्टिव्हिटी मॅनेज करण्यासाठी आणि सेटींगमध्ये बदल केल्यास तुमच्याकडे पासवर्ड मागितला जाईल. - पासवर्ड टाकल्यानंतर ज्या साईटसोबत तुमचा डेटा शेअर झाला आहे. तसेच ज्यांची ब्राऊजिंग हिस्ट्री फेसबुकवर सेव्ह केलेली आहे त्याची एक लिस्ट दिसेल. - क्लिअर हिस्ट्रीचा एक ऑप्शन मिळेल. असं केल्यास त्या साईटवरून लॉग आऊट करता येईल. फेसबुकच्या मदतीने लॉग इन असलेल्या साईटवरून लॉग आऊट व्हाल. - या सर्व स्टेप्स फॉलो केल्यानंतर क्लिअर हिस्ट्री ऑप्शन सिलेक्ट करा आणि तुमचा डेटा क्लिअर करा. 

'या' बातम्या ही नक्की वाचा

कोरोना व्हायरसची धास्ती, जगातील सर्वात मोठा टेक इव्हेंट रद्द!

Google Maps ला एका कलाकाराने हॅक केले; कोंडी दिसल्याने वाहतूकच वळली

स्मार्टफोनची बॅटरी लवकर कमी होते?, 'या' ट्रिक्स करतील मदत

WhatsApp वरच्या सीक्रेट गोष्टी Gmail वर करता येतात सेव्ह, कसं ते जाणून घ्या

टॅग्स :Facebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञान