शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आता अंतराळातून काढा तुमच्या घराचे फोटो; फक्त करावे लागेल हे काम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 18:53 IST

बंगळुरुतील एका कंपनीने ही सेवा सुरू केली आहे.

Earths Satellite Image :पृथ्वीचे अंतराळातून काढलेले अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील. पण, अंतराळातून तुमचे घर कसे दिसते, हे कधी पाहिले आहे का? अंतराळातून घराचा फोटो कसा काढता येईल? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. पण, आता हे शक्य आहे. एका कंपनीने ही अनोखी सेवा सुरू केली आहे. फक्त यासाठी तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतील.

फोटो कोण काढणार?बंगळुरुतील स्टार्टअप कंपनी Pixel ने हे काम सुरू केले आहे. Pixel एक ऑनलाइन सॉफ्टवेअर आणणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घराची सॅटेलाइट इमेज पाहू शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला काही पैसे मोजावे लागतील. कंपनीचे सह-संस्थापक अवैस अहमद सांगतात की, सर्वसामान्यांना आपल्या घराचे सॅटेलाइट इमेज कमी किमतीत उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

सेवा कधी सुरू होणार?ही सेवा वर्षाच्या अखेरीस सुरू होऊ शकते. Pixel चे पृथ्वी निरीक्षण सॉफ्टवेअर अरोरा उपग्रहावरुन घेतलेल्या पृथ्वीच्या हायपरस्पेक्ट्रल प्रतिमा दाखवू शकतो. याच्या मदतीने तुम्ही अगदी सहज तुमच्या घराचे फोटो काढू शकता. तुम्ही देशाच्या कोणत्याही भागात राहत असाल, तरी तुम्ही आपल्या घराची सॅटेलाइट इमेज पाहू शकता. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानEarthपृथ्वीBengaluruबेंगळूरbangalore-south-pcबंगलोर दक्षिण