शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 09:20 IST

Whatsapp AI Private Chat: वापरकर्ते एआयला आरोग्य, आर्थिक व्यवहार वा वैयक्तिक जीवनाशी संबंधित प्रश्न विचारतात.

लंडन : व्हॉट्सॲप वापरकर्त्यांच्या गोपनीयतेची काळजी घेत मेटा प्लॅटफॉर्मने एक घोषणा केली आहे. वापरकर्त्यांना ‘मेटा एआय’ या चॅटबॉटसोबत खासगी संवाद साधता यावा, यासाठी ‘इन्कोग्निटो मोड’ लाँच करण्यात येत आहे. यामुळे वापरकर्त्यांची  माहिती सुरक्षित राहणार आहे.

वापरकर्ते एआयला आरोग्य, आर्थिक व्यवहार वा वैयक्तिक जीवनाशी संबंधित प्रश्न विचारतात. ही माहिती सुरक्षित राहावी म्हणून मेटाने हे पाऊल उचलले आहे. इन्कोग्निटो मोडमधील मेसेजेस खुद्द मेटालाही ते पाहता येणार नाहीत.  

सुरक्षेला प्राधान्य

हानिकारक विषयांवरील प्रश्नांना चॅटबॉट प्रतिसाद देणार नाही. या मोडमध्ये केवळ मजकूर स्वरूपात प्रश्न विचारू शकता. 

‘इन्कोग्निटो मोड’ वापरण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांच्या वयाची खात्री करावी लागेल. अल्पवयीन मुलांना हे फिचर वापरता येणार नाही. मेटा १३ वर्षांखालील मुलांना प्लॅटफॉर्मवर परवानगी देत नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : WhatsApp AI chats to be highly confidential with Incognito mode!

Web Summary : WhatsApp introduces 'Incognito Mode' for Meta AI chats, prioritizing user privacy. Messages in this mode will be inaccessible even to Meta, safeguarding sensitive information. Users must verify their age; feature unavailable to minors.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडियाMetaमेटाArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स