अभिमन्यू मिथुन याने हॅट्ट्रिकसह एका षटकात घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर कर्नाटकने हरयाणावर आठ गड्यांनी मात करीत सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. ...
रामकुमार रामनाथन आणि सुमित नागल यांनी पाकिस्तानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर सहज विजयाची नोंद करीत शुक्रवारी सुरू झालेल्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ...
विराट कोहलीचा समावेश सध्या जगातल्या सर्वोत्तम तीन फलंदाजांमध्ये होतो. जगभरच्या मैदानांवर आणि क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये गेली काही वर्षे विराट ज्या सातत्याने धावा करतोय, ते पाहता सर्वाधिक शतके, सर्वाधिक धावा वगैरे अनेक विक्रम तो लीलया मागे टाकेल ...
भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू जी. साथियान याने आपल्यापेक्षा जास्त रॅँंिकंगच्या सिमोन गाऊजीला पराभूत करीत जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ...