एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीचा कार्यकाळ संपत आला आहे. आज या निवड समितीने अखेरचा संघ निवडला. यानंतर निवड समितीला कार्यकाळ संपल्यामुळे संघ निवडता येणार नाही. ...
संघाला गरज असताना पंतला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यानंतर चाहत्यांनी पंतला ट्रोल करत त्याला निवृत्तही केले. पण दुसरीकडे भारतीय निवड समिती पंतवर चांगलीच मेहेरबान होताना दिसत आहे. ...