लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

Big News : भारताच्या पोरींनी करून दाखवलं, जागतिक स्पर्धेत ऐटीत सुवर्णपदक जिंकलं! - Marathi News | India's Cadet compound girls team wins a gold medal at the Archery World Youth Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Big News : भारताच्या पोरींनी करून दाखवलं, जागतिक स्पर्धेत ऐटीत सुवर्णपदक जिंकलं!

पोलंड येथे सुरू असलेल्या जागितक युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी वर्चस्व गाजवले. ...

India vs England 2nd Test: अँडरसनसमोर भारताच्या 364 धावा; सिराजने दिला इंग्लंडला धक्का - Marathi News | India vs England 2nd Test At Stumps IND lead by 245 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: अँडरसनसमोर भारताच्या 364 धावा; सिराजने दिला इंग्लंडला धक्का

चहापानाच्या विश्रामापर्यंत इंग्लंडने बिना नुकसान २३ धावा केल्या होत्या. मात्र चहापानानंतर सिराजने पहिल्याच षटकांत डॉम सिबल आणि हसीब हमीद यांना सलग दोन चेंडूवर बाद करत इंग्लंडला बॅकफुटवर ढकलले. ...

श्रीलंकेत कृणालच्या उपचारात हलगर्जीपणा?; एक दिवस उशिराने कोरोना चाचणी झाल्याची माहिती समोर - Marathi News | Did BCCI medical officer in Sri Lanka delay Krunal Pandyas Covid test despite player red flagging symptoms | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेत कृणालच्या उपचारात हलगर्जीपणा?; एक दिवस उशिराने कोरोना चाचणी झाल्याची माहिती समोर

घसा दुखत असल्याबाबत कृणालने बीसीसीआयच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. मात्र, त्यानंतरही एक दिवस उशिराने कृणालची आरटी-पीसीआर चाचणी झाल्याची माहिती मिळाली आहे. ...

India vs England 2nd Test: राहुलने योजनाबद्ध फलंदाजी केली; रोहित शर्माचे कौतुकोद्गार - Marathi News | India vs England 2nd Test Best I Have Seen KL Rahul Bat Says Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: राहुलने योजनाबद्ध फलंदाजी केली; रोहित शर्माचे कौतुकोद्गार

रोहितने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, मी आतापर्यंत राहुलला फलंदाजी करताना पाहिले आहे. त्यात त्याची ही सर्वोत्तम खेळी होती. पहिल्या चेंडूपासून तो नियंत्रणात होता. ...