जगभरातील क्रिकेट चाहते आयपीएलची वाट पाहत असतात. यंदा आयपीएलला सुरूवात करण्यात आली. मात्र बायोबबलच्या उल्लंघनानंतर आणि खेळाडूच कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर ही स्पर्धा त्यावेळी बंद करण्यात आली. ...
Raksha Bandhan, Virat Kohli's sister: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची मोठी बहीण भावना कोहलीला प्रसिद्धीपासून दूर राहणे आवडते. ती कॅमेऱ्यासमोर फारच कमी वेळा येते. ...
भारताचे तळाचे फलंदाज हे लवकर बाद होण्यासाठीच कुप्रसिद्ध होते. मात्र या मालिकेने हा बदलही घडवला. ट्रेंट ब्रिजवर पहिल्या डावातील आघाडी तळाच्या फलंदाजांमुळेच मिळाली आणि लॉर्ड्सवर तर शमी आणि बुमराहने अक्षरश: मोठा बदल घडवला. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या पर्वासाठी सर्व संघ सज्ज होत आहेत. गतविजेता मुंबई इंडियन्स, माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स हे संघ दुबईत दाखल झाले असून त्यांनी सरावालाही सुरुवात केली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज दुबईत दाखल होईल. ...