Shahid Afridi bats for the Taliban in Afghanistan : अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खान आणि मोहम्मद नबी यांनी सोशल मीडियावरून निषेध नोंदवला, परंतु पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीचं म्हणणं काही वेगळं आहे. ...
सुमितने पहिल्याच प्रयत्नांत ६६.९५ मीटर लांब भालाफेक करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. दुसऱ्या प्रयत्नात त्यानं आणखी लांब भाला फेकताना ६८.८ मीटर सह नवा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. ...
Sumit Antil 𝐬𝐦𝐚𝐬𝐡𝐞𝐬 the World Record THRICE to secure theFirst place medalin Men's Javelin Throw F64 Final मागील २४ तासांतील भारताचे हे सातवे पदक,तर आजच्या दिवसातील पाचवे पदक ठरले. ...