भारत-पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना म्हणजे प्रचंड टेंशन... त्यात आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ही दोघं पहिल्याच सामन्यात एकमेकांसमोर उभी ठाकणार आहेत ...
गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं प्रेक्षकांना सॅल्यूट करण्यासाठी बुधवारी नवं मराठमोळं गाणं लाँच केलं... त्यात हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा यांनी मराठी गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळत आहे. ...
BCCI : कोरोनामुळे गेल्या हंगामात रणजी खेळू न शकलेल्या क्रिकेटपटूंनाही मॅच फीची किमान 50 टक्के भरपाई मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील मंजुरी बीसीसीआय सर्वोच्च परिषद देऊ शकते. ...
मुंबई क्रिकेट संघटनेच्या 19 वर्षाखालील वयाच्या मुलींच्या क्रिकेट संघात वसई विरार मधील या दोघींची अंतिम फेरीतील 20 जणांमधून निवड झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती या दोन्ही मुलींना प्रशिक्षण देणारे क्रिकेट प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी लोकमतला दिली ...