शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिलेसह दोन मुलींचा बुडून मृत्यू

By admin | Updated: May 24, 2014 01:27 IST

आंदेवाडीवर शोककळा: कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या बोरी नदीवर

दुधनी : कपडे धुण्यासाठी बोरी नदीवर गेलेल्या महिलेसह दोन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़ ही घटना आंदेवाडी ज़ (ता़ अक्कलकोट) येथे शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली़ आंदेवाडी येथील भंगारेव्वा दे़ कलमनी (वय ४५), काळम्मा ज़ कलमनी (वय १५) आणि जकव्वा चं़ कलमनी (वय १५) या कपडे धुण्यासाठी रुद्देवाडी शिवारातील नागेश देसाई यांच्या शेताजवळील बोरी नदीवर गेल्या होत्या़ कपडे धुताना भंगारेव्वा कलमनी यांचा पाय घसरुन त्या खोल डबक्यात बुडत असताना काळम्मा व जकव्वा या त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरल्या़ या दोघींनाही पोहता येत नसल्याने त्यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला़ या घटनेची माहिती मल्लप्पा कलमनी यांनी दक्षिण पोलीस ठाण्यात दिली़ त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक जाधव, पोनि राजेंद्र शेळके यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला़ अधिक तपास सहा़ फौजदार विकास बुद्धे, मिलिंद कांबळे, बलभीम भोसले करीत आहेत़ काळम्मा कलमनी व जकव्वा कलमनी या दोघींनी इयत्ता नववीची परीक्षा देऊन दहावी अभ्यास करीत आहेत़ त्या दोघी मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे प्रशालेत शिकत होत्या़ या घटनेमुळे आंदेवाडी गावात शोककळा पसरली़