शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य राखीव पोलीस दलातील जवानांनी केले ट्रेकिंग अन् स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 12:57 IST

सशक्त, सक्षम आणि स्मार्ट पोलीस उपक्रम; नळदुर्ग किल्ला केला सर

ठळक मुद्दे- राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० च्या जवानांचा उपक्रम-  सशक्त, सक्षम आणि स्मार्ट पोलीस उद्दिष्टांतर्गत राबविला उपक्रम- ६ पोलीस अधिकारी व ७४ जवानांनी नळदुर्ग किल्ल्यावर ट्रेकिंग केले

सोलापूर : येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १० सोलापूर येथील ६ पोलीस अधिकारी व ७४ जवांनानी नळदुर्ग किल्ला (जि़ उस्मानाबाद) येथे जाऊन ट्रेकिंग करून स्वच्छता अभियान राबविले.

अपर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या संकल्पनेतून राज्य राखीव पोलीस बलाचा ६ मार्च रोजी होणाºया वर्धापन दिनानिमित्त सशक्त, सक्षम आणि स्मार्ट पोलीस उद्दिष्टांतर्गत पोलीस अधिकारी, जवानांची तंदुरुस्ती वाढावी आणि ते कोणत्याही कर्तव्यासाठी नियमितपणे सक्षम रहावे, यासाठी महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक वारसा असणारे गडकिल्ल्यांचे ट्रेकिंग करण्याचे आयोजित केले होते.  त्यानुसार राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १०, सोलापूर येथील ६ पोलीस अधिकारी व ७४ जवानांनी नळदुर्ग किल्ल्यावर ट्रेकिंग करून स्वच्छता अभियान राबविले. 

या उपक्रमास समादेशक रामचंद्र केंडे, सविता केंडे, पोलीस निरीक्षक एऩ व्ही़ मासाळ, एल़ टी़ रजपूत, पोलीस उपनिरीक्षक एस़ एऩ अवचार, एस़ एच़ क्षीरसागर, एस. एम. गायकवाड व शालेय विद्यार्थी उपस्थित होते़  

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिस