शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: पहिले लग्न लपवले, मिटवण्यासाठी पतीच्या वकिल मित्राकडून धमकी, विवाहितेची फिर्याद

By रवींद्र देशमुख | Updated: July 4, 2024 19:33 IST

Solapur Crime News: पहिले लग्न लपवून दुसरे केले. हा प्रकार उघडकीस येताच सासरच्या लोकांसह पतीच्या वकील मित्राकरवी प्रकरण मिटवण्यासाठी चार लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून धमकी दिल्याची तक्रार ज्योती सुजित सूर्यवंशी (हनुमान नगर, शिकलगार वस्ती, सोलापूर) या विवाहितेने पोलिसात दिली.

- रवींद्र देशमुख  सोलापूर - पहिले लग्न लपवून दुसरे केले. हा प्रकार उघडकीस येताच सासरच्या लोकांसह पतीच्या वकील मित्राकरवी प्रकरण मिटवण्यासाठी चार लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून धमकी दिल्याची तक्रार ज्योती सुजित सूर्यवंशी (हनुमान नगर, शिकलगार वस्ती, सोलापूर) या विवाहितेने पोलिसात दिली. हा प्रकार ५ जून ते ३ डिसेंबर २०२२ मध्ये हलगरा (ता. निलंगा) येथे घडल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणी जोडभावी पोलीस ठाण्यात सहाजणांविरुद्ध भा. दं. वि. ४९८ (अ), ४२० अन्वये बुधवारी (३ जुलै) रोजी गुन्हा नोंदला आहे. सुजित सूर्यवंशी (पती), सुनीता सूर्यवंशी (सासू), बलभीम सूर्यवंशी (सासरे), रोहिणी सूर्यवंशी (नणंद), अजित शाहीर, महादेव कंबळे (सर्व रा. हलगरा, ता. निलंगा) अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीचे निलंगा तालुक्यातील हलगरा येथे सुजित सूर्यवंशी याच्याशी लग्न झाले. सासरी गेल्यानंतर फिर्यादीला काही महिन्यानंतर पतीचे पहिले लग्न झालेले असताना सासरच्या लोकांनी फसवल्याचे कळाले.

पतीचा वकील मित्र शाहीर यांनी फिर्यादीला फोनवरुन प्रकरण मिटवण्यासाठी चार लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास फौजदार बामणे करीत आहेत.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर