Solanpur District Collector Rajendra Bhosale has been transferred | सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची बदली

सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची बदली

सोलापूरसोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची सहव्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कल्याण येथे बदली झाली आहे, त्यांच्या जागी सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

Web Title: Solanpur District Collector Rajendra Bhosale has been transferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.