पान एक सिंगल बातमी़़़ग़ुडेवारांनी स्वीकारला मनपाचा पदभार

By Admin | Updated: May 9, 2014 00:36 IST2014-05-08T19:45:26+5:302014-05-09T00:36:30+5:30

सोलापूर: महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी गुरुवारी दुपारी सव्वाचार वाजता महापालिकेचा पुन्हा पदभार स्वीकारला़ तीन दिवस झालेल्या आंदोलनामुळे त्यांच्या रुजू होण्याच्या गोष्टीकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या़ हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पुष्पहारांचा वर्षाव स्वीकारत गुडेवार महापालिकेत आले आणि त्यांनी आयुक्त पदाची पुन्हा सूत्रे स्वीकारली़ इंद्रभुवनात दिवाळी साजरी करीत गुडेवार यांच्यावर फुलांचा वर्षाव करुन त्यांचे स्वागत करण्यात आले़

A single newspaper took over the responsibility of the Municipal Corporation | पान एक सिंगल बातमी़़़ग़ुडेवारांनी स्वीकारला मनपाचा पदभार

पान एक सिंगल बातमी़़़ग़ुडेवारांनी स्वीकारला मनपाचा पदभार

सोलापूर: महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी गुरुवारी दुपारी सव्वाचार वाजता महापालिकेचा पुन्हा पदभार स्वीकारला़ तीन दिवस झालेल्या आंदोलनामुळे त्यांच्या रुजू होण्याच्या गोष्टीकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या़ हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पुष्पहारांचा वर्षाव स्वीकारत गुडेवार महापालिकेत आले आणि त्यांनी आयुक्त पदाची पुन्हा सूत्रे स्वीकारली़ इंद्रभुवनात दिवाळी साजरी करीत गुडेवार यांच्यावर फुलांचा वर्षाव करुन त्यांचे स्वागत करण्यात आले़

Web Title: A single newspaper took over the responsibility of the Municipal Corporation