शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उजनी जलवाहिनी रविवारी शटडाऊन

By admin | Updated: May 31, 2014 00:39 IST

पाणीपुरवठा पुन्हा होणार विस्कळीत

 

सोलापूर : उजनी ते सोलापूर या जलवाहिनीवरील विविध गळत्या बंद करण्यासाठी येत्या रविवारी शटडाऊन घेण्यात येणार आहे़ सकाळी १० वाजल्यापासून काम संपेपर्यंत या जलवाहिनीतून पाणी उपसा होणार नसल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे़ या जलवाहिनीला लांबोटीलगत सीना नदीलगत, चिखली पेट्रोल पंपाजवळ व अन्य ठिकाणच्या गळत्या रविवारी दुरुस्त केल्या जाणार आहेत़ यामुळे तीन ते चार दिवसांपर्यंत पाणीपुरवठा उशिरा, कमी दाबाने, कमी वेळ होणार आहे़ यामुळे विजापूर रोड, होटगी रोड, शेळगी, दहिटणे, भवानीपेठ, दयानंद, कस्तुरबा टाकी, विडी घरकूल,अक्कलकोट रोड, कुमठा नाका परिसरातील पाणीपुरवठा उशिरा, कमी दाबाने, कमी वेळ होणार आहे़ यामुळे बाळे, केगाव, अवंतीनगर, निराळे वस्ती, मुरारजी पेठ, अभिषेकनगर, उमानगरी, काळी मस्जिद, पत्रा तालीम, साठे चाळ, मोटे वस्ती, शेटे वस्ती, दमाणीनगर, विष्णू मिल, डोणगाव रोड, सेटलमेंट शहा नगर, इंदिरानगर, विजापूर रोड, रामलिंगनगर, माशाळ वस्ती आदी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे़