शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

‘संतनाथ’ची दोन कोटींची मालमत्ता लंपास

By admin | Updated: May 21, 2014 01:21 IST

पाहणी पथकाची माहिती : बंद कारखान्यातून मशिनरी चोरीला

वैराग : येथील संतनाथ सहकारी साखर कारखान्याची सुमारे दोन कोटींची मालमत्ता लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला़ बंद अवस्थेत असलेल्या या कारखान्यातील मशिनरी चोरीस गेल्याचे लिलाव प्रक्रियेसाठी पाहणीस गेलेल्या पथकाच्या निदर्शनास आल्याने खळबळ उडाली़ कर्जात बुडालेल्या संतनाथ कारखान्याच्या वसुलीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मालमत्ता विक्रीच्या हालचालींना वेग आला आहे़ याबाबत बँकेने यापूर्वीच विक्री निविदा काढली आहे़या निविदा प्रक्रियेत सहभागी होणार्‍यांना कारखान्याची मालमत्ता दाखविण्यासाठी बँकेचे पाहणी पथक मंगळवारी कारखान्यावर आले होते़ या पाहणीदरम्यान कारखान्यातील इंजिनिअरींग, उत्पादन विभागातील अनेक मशिनरी जागेवर नसल्याचे दिसून आले़ मुंबई येथील एका कंपनीचे अधिकारी पाहणीसाठी आले होतेक़ामगार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी ही बाब बँकेचे अधिकारी कंक यांच्या निदर्शनास आणून दिली़ कामगार संघटनेचे नंदकुमार जाधव यांनी याबाबत बँकेच्या अधिकार्‍यांना जाब विचारताच वातावरण चांगलेच तापले़

------------------------------

थकबाकीचा प्रवास़़़़ ४३० सप्टेंबर २००९ अखेर राज्य सहकारी बँकेची १७२६ ़५० लाखांची थकबाकी आहे़या थकबाकीपोटी बँकेने कारखान्याची सर्व मालमत्ता ५ आॅगस्ट २०११ रोजी ताब्यात घेतली़ मध्यंतरी दोन वेळा बँकेने कारखान्याची मालमत्ता विक्रीचा घाट घातला होता़मात्र कारखाना बचाव कृती समितीने न्यायालयात धाव घेतल्याने विक्री प्रक्रिया रेंगाळली़ नंतर बँकेने कारखाना भाडेतत्वावर चालविण्यासाठी निविदा मागविल्या होत्या़मात्र एकाच वर्षाची मुदत असल्याने ही योजना बारगळली़ दरम्यान मालमत्ता विक्रीची जाहीर नोटीस प्रसिध्द झाली़ त्या अनुषंगाने मालमत्ता पाहणीसाठी मुंबईच्या एका कंपनीसह बँकेच्या पथकाने कारखान्यास भेट दिली़ कामगार संघटनेची आज बैठक ४कारखान्यातील मशिनरी चोरी प्रकरण उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर कामगार संघटनेने बुधवारी कारखाना स्थळावर तातडीची बैठक बोलाविली आहे़