शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक राजीनामे

By admin | Updated: May 24, 2014 01:15 IST

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे सादर केले आहेत.

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाल्याने याची नैतिक जबाबदारी स्वीकारत काँग्रेस कमिटीतील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे सादर केले आहेत. या राजीनाम्याच्या घडामोडींमुळे पक्षातील दुफळी चव्हाट्यावर आली आहे. शिंदे यांच्या पराभवाची आम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारत आहोत आणि पक्ष संघटनेतील पदाचे सामूहिक राजीनामे आपणास सादर करीत आहोत, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर काँग्रेसचे शहर सरचिटणीस राजन कामत, जनरल सेक्रेटरी केशव इंगळे, सरचिटणीस मनीषा गडदे, सचिव अरूण साठे, सचिव राजकुमार आयगोळे, उपाध्यक्ष शरणप्पा दुर्लेकर, अरविंद भांडेकर, शिवाजी कदम, लक्ष्मण गडगी, बजरंग जाधव, अनिल मस्के, गौतम मसलखांब, अशोक चव्हाण, रेवणसिद्ध बिज्जरगी, अ‍ॅड. करिमुन्नीसा बागवान, फारूख हुसेन कमिशनर, जहीर सगरी, विजय साळुंके, अजय दासरी, अनिल पल्ली, हेमा चिंचोळकर, पुरूषोत्तम बलदवा, आझम शेख, रफिकभाई बागवान, अविनाश जाधव यांच्या सह्या आहेत.