शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

१०२ परीक्षा केंद्रावर ५१ हजार विद्यार्थी देताहेत बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 13:21 IST

सोलापूर जिल्ह्यातील बारावी परीक्षेला प्रारंभ; चोख बंदोबस्त, भरारी पथकाबरोबर व्हिडिओ कॅमेरा

ठळक मुद्दे- सोलापूर जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला प्रारंभ- १०२ परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत सुरू- कॉफीमुक्त  अभियानासाठी पथके तैनात

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेतल्या जाणाºया बारावीच्या परीक्षेला आज १८ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे़  शहर आणि जिल्ह्यातील ४१४ कनिष्ठ महाविद्यालयातील १०२ परीक्षा केंद्रांवर ५१ हजार ६९६ विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील यांनी दिली. 

बारावी परीक्षेवेळी कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी पाच भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत़  जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परीक्षेच्या तयारीबाबत आढावा घेऊन सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी उपशिक्षणाधिकारी सुधा साळुंके, सुलभा वठारे, अशोक भांजे व प्राथमिक शिक्षण विभागाचे पथक कॉपी तपासणीसाठी आजपासून  प्रत्येक पथकाबरोबर व्हिडिओ कॅमेराही आहे.

 परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी परीक्षा केंद्र परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरातील झेरॉक्स, संगणक, इंटरनेटची दुकाने बंद करण्यात आली आहेत.

केंद्रप्रमुखांना आॅनलाईन माहिती कळवायची- परीक्षा झाल्यानंतर किती विद्यार्थी उपस्थित व अनुपस्थित  होते, कॉपीचा प्रकार घडला का याबाबत केंद्र प्रमुखांनी आॅनलाईन मंडळाला माहिती कळवायची आहे. यासाठी मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करण्यात आले. सकाळच्या सत्रातील पेपर संपल्यानंतर तासभर व दुपारचे पेपर संपल्यानंतर सायंकाळच्या सत्रात ही माहिती अपलोड करायची आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणHSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थी