शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मोटरसायकल अपघातात ठाणे अंमलदाराचा मृत्यू

By admin | Updated: May 31, 2014 00:38 IST

सोलापूर : मोबाईलवर बोलत निघालेल्या मोटर सायकलस्वाराने धडक दिल्याने फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार शिवाजी महादेव सोलवनकर गंभीर जखमी होऊन शुक्रवारी पहाटे मरण पावले.

 

सोलापूर : मोबाईलवर बोलत निघालेल्या मोटर सायकलस्वाराने धडक दिल्याने फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार शिवाजी महादेव सोलवनकर (वय ५२, रा. किल्ला पोलीस लाईन, सोलापूर) हे गंभीर जखमी होऊन शुक्रवारी पहाटे मरण पावले. सहायक फौजदार सोलवनकर हे १९ मे रोजी दुपारी मुलाच्या मोटरसायकलवरून खासगी कामासाठी सिद्धेश्वर मंदिर ते होम मैदान या रस्त्याने निघाले होते. मैदानाच्या उतारावर समोरून मोबाईलवर बोलत वेगाने आलेल्या मोटरसायकलस्वाराने त्यांना धडक दिली. त्याच्या मोटरसायकलचे हँडल सोलवनकर यांच्या मोटरसायकलीत अडकल्याने ते डोक्यावर खाली पडले. यात डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना उपचारासाठी अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना ते आज मरण पावले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात संबंधित मोटरसायकलस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.