शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरात विविध भागात आषाढीनिमित्त करणार आकर्षक विद्युत रोषणाई

By काशिनाथ वाघमारे | Updated: June 12, 2024 19:45 IST

जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आषाढी यात्रा आढावा बैठक

काशिनाथ वाघमारे, सोलापूर : यंदाच्या आषाढी यात्रेत पंढरपूर सुंदर दिसाव, भाविकांना पंढरपुरात आल्यानंतर प्रसन्न वाटावे यासाठी शहरातील विविध भागात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त जिल्हाधिका-यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदीर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, उप विभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, पालखी सोहळ्यातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होते.

या बैठकीत पूर्ण पालखी मार्ग, पालखीतळ, रिंगण सोहळा आधी विषयी वारकऱ्यांनी सूचना केल्या होत्या. गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावा अशी देखील सूचना वारकऱ्यांनी या बैठकीदरम्यान मांडली आहेत. यंदाच्या आषाढी यात्रेत भाविकांना आवश्यक त्या चांगल्या सोयी सुविधा पुरवणार आहे. चंद्रभागा वाळवंट व ६५ एकर परिसरात विद्युत रोषणाई, लेजर शो करण्यात येणार आहे. आत्तापर्यंतची बेस्ट वारी म्हणून यंदाची वारी करण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. वाढीव अनुदानाची मागणीसध्या चारपट जादा पाऊस जून पर्यंत झाला आहे. यामुळे पालखी स्थळ व रिंगण सोहळ्याच्या मैदानावर चिखल होऊ नये यासाठी मुरूम टाकण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडे निधी मागण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद व नगरपरिषदेला यात्रा अनुदान वाढवून मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूर