शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शंभूराजेंचा इतिहास आत्मसात करा :यशवंत गोसावी

By admin | Updated: May 19, 2014 00:14 IST

संभाजी आरमारतर्फे युवक मेळावा

सोलापूर : शिवाजी महाराजांच्या निधनानंतर तलवारीच्या पातीवर नऊ वर्षे अखंडपणे औरंगजेबाला सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात पळविणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आत्मसात केल्यास महाराष्ट्र घडेल, असा विश्वास इतिहासतज्ज्ञ यशवंत गोसावी यांनी व्यक्त केला. संभाजी आरमारच्या वतीने रंगभवन सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या युवक मेळाव्यात यशवंत गोसावी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख, विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य वसंतराव पाटील, संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, समाधान काळे, डॉ. विजय अंधारे आदी मान्यवर उपस्थित होते.

--------------------------

शेतकर्‍यांसाठी लढणार - श्रीकांत डांगे

संभाजी आरमार सध्य स्थितीच्या प्रश्नांवर नेहमी लढत असतो. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील अन्याय, अत्याचारांचा बिमोड करण्यासाठी आरमार तयार असते. गारपिटीने शेतकरी हैराण झाला आहे, त्यांना न्याय मिळण्यासाठी आरमार प्रयत्न करीत आहे़भविष्यात शेतकर्‍यांसाठी लढणार, असे मत यावेळी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी व्यक्त केले.