शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

दोन फॉलोअर्स कमी झाले, पती-पत्नीत कडाक्याचे भांडण, पोलीसही समजावून सांगून थकले, शेवटी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:54 IST

Viral News: इन्स्टाग्रामवर दोन फॉलोअर्स कमी झाल्याने एका महिलेने तिच्या पतीसोबत कडाक्याचे भांडण केले

उत्तर प्रदेशच्या हापुड येथे सगळ्यांना चक्रावून टाकणारी घटना घडली. इन्स्टाग्रामवर दोन फॉलोअर्स कमी झाल्याने एका महिलेने तिच्या पतीसोबत कडाक्याचे भांडण केले आणि आपल्या माहेरी निघून गेली. त्यानंतर महिलेच्या पतीने जवळच्या पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित महिलेचे समुपदेशन करण्यात आले.

ग्रेटर नोएडामध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्यात सोशल मीडियावरून दररोज कडाक्याचे भांडण होत असत. पतीने आरोप केला आहे की, "त्याची पत्नी सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती दररोज दोन रील बनवून इन्स्टाग्रामवर पोस्ट करते. यामुळे ती घरातील कामांना हात लावत नाही आणि फॉलोअर्सची संख्या कमी होते, तेव्हा त्याच्याशी भांडते. परंतु, आता पत्नीने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला आणि माहेरी निघून गेली."

ही घटना जितकी विचित्र आहे, तितकीच गंभीर आहे. महिला ठाण्याच्या प्रभारी निरीक्षक अरुणा राय यांनी दोघांना पोलिस ठाण्यात बोलावले आणि त्यांचे समुपदेशन केले. त्यावेळी पत्नीने सांगितले की, तिच्या पतीने तिला स्वयंपाकघरातील भांडे धुवायला सांगितली. त्यामुळे तिचे दोन फॉलोअर्स कमी झाले. त्यामुळे ती खूप नाराज झाली आणि ती रागाच्या भरात माहेरी निघून गेली.

दरम्यान, दोघांनाही समजावून सांगण्यात आले की, सोशल मीडिया हा जीवनाचा एक भाग असू शकतो, पण तो जीवनाचा आधार असू शकत नाही. इन्स्पेक्टर अरुणा राय यांनी महिलेला कुटुंब, समाज आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांचे महत्त्व समजावून सांगितले. चार तासाच्या समुपदेशनानंतर दोघांनाही आपली चूक कळली, आता दोघेही एकत्र राहण्यास तयार झाले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलUttar Pradeshउत्तर प्रदेश