शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
4
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
5
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
6
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
7
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
8
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
9
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
10
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
11
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
13
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
14
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
15
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
16
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
17
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
18
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
19
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
20
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
Daily Top 2Weekly Top 5

आधी एकीने मान पकडली, मग दुसरीने लाथा हाणल्या, रस्त्यातच जुंपली दोन तरुणींची फाईट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 11:59 IST

लोकलमध्ये, गर्दीमध्ये, गल्लीत तुम्ही महिलांमधील भांडणं पाहिली असतील. एकदा का भांडण सुरु झाली की एकही मागे हटायला तयार नसते मात्र आजूबाजूंच्याच मस्त मनोरंजन होतं. काहीवेळा ही भांडण गंभीर स्वरुप धारण करतात. कसं? पाहा हा व्हिडिओ...

लोकलमध्ये, गर्दीमध्ये, गल्लीत तुम्ही महिलांमधील भांडणं पाहिली असतील. एकदा का भांडण सुरु झाली की एकही मागे हटायला तयार नसते मात्र आजूबाजूंच्याच मस्त मनोरंजन होतं. काहीवेळा ही भांडण गंभीर स्वरुप धारण करतात. कसं? पाहा हा व्हिडिओ...

मारहाण करणाऱ्या तरुणींचा (Girls fighting) व्हिडीओ (Girls fighting video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. भररस्त्याच दोन तरुणींमध्ये चांगलीच (Girl's fighting on road) जुंपली आहे. रस्त्यालाच त्यांनी आखाडा बनवला आणि दोघीही दे दणादण दे दणादण सुरू झाल्या. रस्त्यातच या दोघींमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी रंगली.

व्हाइट टॉप घातलेली तरुणी तर दुसऱ्या तरुणीची मान पकडून तिची मान खाली करते तिच्या मानेला धरते आणि तिच्या पाठीवर सटासट मारतच जाते. त्याचवेळी त्या तरुणीला आपल्या हातांनी मारहाण करता येत नाही म्हणून ती आपल्या पायाने त्या तरुणीला मारते. त्यावेळी दुसरी तरुणीसुद्धा तिला पायाने जोराने मारताना दिसते.

या तरुणींच्या आजूबाजूला इतर तरुणीसुद्धा आहेत. त्या या तरुणींना आवरण्याचा प्रयत्न करतात. पण दोघींपैकी एकही मागे हटायला तयार नाही. व्हिडीओ ऐकू शकता. तरुणी अखेर पोलिसांना बोलवा असंही सांगताना दिसत आहेत. आता या तरुणी आपसात का भिडल्या याचं कारण मात्र समजलेलं नाही.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल