शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

Video: सिंहीणीने सिंहाला मारली एक 'फाईट', पुढे जे झालं ते पाहून तुम्हालाही होईल हसू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:56 IST

lion lioness viral video: सिंह आणि सिंहीणीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय

lion lioness viral video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ वन्यप्राण्यांचेही असतात. अशा व्हिडीओंना आजकाल खूप पसंती मिळताना दिसते. नवरा-बायकोचे मजेशीर व्हिडीओ तर नेहमीच पाहायला मिळतात. पण सध्या सिंह आणि सिंहीणीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यातील सिंहाची अवस्था पाहून तुम्हालाही हसू येईल.

जंगलातील मजेदार व्हिडिओ

हा व्हिडिओ एका जंगलातील आहे. एक सिंह उभा असतो. सिंहीण शेजारी आरामात बसलेली दिसते. अचानक सिंहाचा लहानसा छावा सिंहासमोर हट्ट करताना दिसतो. त्याचा खोडसाळपणा सुरू असतानाच सिंह त्याच्यावर गुरगुरतो नि त्याला हळूच एक फटका मारतो. ते पाहून सिंहीण चिडते आणि सिंहाला जोरात फटका मारते. त्यानंतर सिंह गप्पपणे मान खाली बसतो. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. पाहा व्हिडीओ-


दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायक होत असून त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ जंगलात शूट करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. काहींच्या म्हणण्यानुसार, हा AI व्हिडीओही असू शकतो. पण या व्हिडिओमधील सिंहाची अवस्था पाहून सारेच हसताना दिसत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Lioness Disciplines Lion in Viral Video, Sparks Laughter Online

Web Summary : A viral video shows a lion cub playfully bothering its father, prompting the lion to gently swat the cub. The lioness, witnessing this, quickly intervenes and playfully slaps the lion, leaving him subdued and the internet amused by the display of family dynamics in the wild.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडिया