सगळ्यात जास्त सुंदर तरूणी असणाऱ्या देशांची यादी व्हायरल, पहिल्या नंबरवर कोण आणि भारत कोणत्या स्थानावर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 14:09 IST2026-05-14T14:03:26+5:302026-05-14T14:09:54+5:30

Most Beautiful Women In The World: कोणत्या देशातील महिला सगळ्यात सुंदर असतात अशा देशांची ही यादी आहे. आता या यादीत कोणता देश सगळ्यात वर आहे आणि यात भारताचं कोणतं हे पाहूयात.

Top 10 countries with most beautiful women 2026 rankings | सगळ्यात जास्त सुंदर तरूणी असणाऱ्या देशांची यादी व्हायरल, पहिल्या नंबरवर कोण आणि भारत कोणत्या स्थानावर...

सगळ्यात जास्त सुंदर तरूणी असणाऱ्या देशांची यादी व्हायरल, पहिल्या नंबरवर कोण आणि भारत कोणत्या स्थानावर...

Most Beautiful Women In The World: सौंदर्य हे काही मोजपट्टी घेऊन मोजता येत नाही. पण तरीही सुंदर दिसण्याच्या बाबतीत काही देशांची नाव सगळ्यात वर येतात. Luxury नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सगळ्यात सुंदर महिला असणाऱ्या देशांची नवीन रँकिंग शेअर करण्यात आलीये. या अकाऊंटवर "Top 20 Countries with the Most Beautiful Women" लिस्ट पोस्ट केली आणि एकच चर्चा रंगली. म्हणजे कोणत्या देशातील महिला सगळ्यात सुंदर असतात अशा देशांची ही यादी आहे. आता या यादीत कोणता देश सगळ्यात वर आहे आणि यात भारताचं कोणतं हे पाहूयात.

तुर्की 

इस्तांबुलच्या गल्ली बोळांपासून ते मेडिटेरेनियन समुद्र किनाऱ्यापर्यंत तुर्कीतील महिलांचं आकर्षण जगभरातील लोकांना आहे. येथील महिलांमध्ये आत्मविश्वास, लक्झरी आणि एक शानदार झलक बघायला मिळते. हेच कारण आहे की, या यादीत तुर्कीला पहिलं स्थान मिळालं. 


व्हेनेजुएला आणि ब्राझील  

सगळ्यात सुंदर महिलांच्या रँकिंगमध्ये दुसर्‍या आणि तिसऱ्या स्थानावर व्हेनेजुएला आणि ब्राझील या देशांचं नाव येतं. व्हेनेजुएला 'ब्युटी क्वीन फॅक्टरी' मानलं जातं. तर ब्राझीलमधील महिलांची संस्कृती आणि त्यांचा कमालीचा आत्मविश्वास त्यांना जगात वेगळं स्थान देतो.

पाकिस्तान आणि कोलंबिया

या यादीत चौथ्या क्रमांकावर पाकिस्तानला आणि पाचव्या क्रमांकावर कोलंबियाला जागा मिळाली आहे. 

भारत  

सगळ्यात सुंदर महिलांच्या यादीत भारताला सहावं स्थान मिळालं आहे. भारतीय महिलांचा साधेपणा, वैविध्य आणि नॅचरल ग्रेस जगाला प्रभावित करतो. भारताची सुंदरता केवळ शारीरिक नसून, याची मूळं समृद्ध संस्कृतीशी जुळलेली आहे.

आणखी कोणत्या देशांचा समावेश?

सगळ्यात सुंदर महिलांच्या देशांच्या यादीत पुढे अनुक्रमे स्वीडन, डेन्मार्क, फिलीपिन्स, जपान, अमेरिका, इटली, लेबनान, इराण, दक्षिण कोरिया, मेक्सिको, यूक्रेन, नॉर्वे आणि अर्जेंटीना या देशांचा समावेश आहे.

Web Title : सबसे सुंदर महिलाओं वाले शीर्ष देश: रैंकिंग में भारत का स्थान

Web Summary : सबसे सुंदर महिलाओं वाले देशों की रैंकिंग में तुर्की पहले स्थान पर है। वेनेजुएला और ब्राजील क्रमशः दूसरे और तीसरे स्थान पर हैं। भारत को उसकी सादगी और सांस्कृतिक समृद्धि के लिए छठे स्थान पर रखा गया है। सूची में स्वीडन, फिलीपींस, जापान और अन्य देश शामिल हैं।

Web Title : Top Countries with Beautiful Women: Ranking Reveals India's Position

Web Summary : A list ranking countries with the most beautiful women places Turkey first. Venezuela and Brazil secure second and third positions, respectively. India ranks sixth, recognized for its simplicity and cultural richness. The list includes Sweden, Philippines, Japan and other countries.