शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

कमाल! "जितके हवे तितके पैसे घ्या...", टेबलवर ठेवले ७० कोटी; बोनस देण्याची भन्नाट पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:41 IST

कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने बोनस वाटप केलं की जगभरात त्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे.

एका चिनी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने बोनस वाटप केलं की जगभरात त्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. 'हेनान मायनिंग क्रेन कंपनी लिमिटेड' असं नाव असलेली ही चिनी फर्म क्रेन बनवते. एका टेबलावर ६० मिलियन युआन (७० कोटी रुपयांपेक्षा जास्त) ठेवले आणि कर्मचाऱ्यांना सांगितलं की ते मोजू शकतील तितका बोनस घ्या आणि घरी जा.

१५ मिनिटांची टाइमलाइन

रिपोर्टनुसार, हेनान मायनिंगकडून कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची ही पद्धत सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. क्रेन कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एक टाइमलाइन दिली. कंपनीने सांगितलं की तुमच्याकडे १५ मिनिटं आहेत, या काळात जितके हवे तितके पैसे घ्या. यासाठी कंपनीने प्रत्येकी ३० कर्मचाऱ्यांच्या टीम तयार केल्या होते आणि प्रत्येकाला आळीपाळीने संधी दिली होती.

कंपनीने २५ जानेवारी रोजी हा विशेष बोनस वितरित केला. सहसा जेव्हा एखादी कंपनी बोनस देते तेव्हा कर्मचारी आनंदी होतात आणि जर हा बोनस कोणत्याही मर्यादेशिवाय असेल तर काय म्हणता येईल? या अनोख्या बोनसचा व्हिडीओ चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'डौयिन' आणि 'वेइबो' वर व्हायरल होत आहे. टेबलावर पैसे पसरवून बोनस वाटण्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा युजर्सनी यावर भन्नाट कमेंट केल्या आणि त्यापैकी बहुतेकांनी बॉसचं आणि कंपनीचं कौतुक केलं.

टॅग्स :MONEYपैसाSocial Viralसोशल व्हायरल