शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सपना चौधरीच्या गाण्यावर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 17:09 IST

सपना चौधरीची गाण्यांनी भोजपुरी, पंजाबी आणि बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला आहे.

नवी दिल्लीः सपना चौधरीची गाण्यांनी भोजपुरी, पंजाबी आणि बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला आहे. सपना चौधरीची अनेक गाणी ऐकणाऱ्याला अक्षरशः नाचायला लावतात. 'तेरी आख्या का यो काजल' या सपना चौधरीच्या गाण्यावर साध्या व्यक्तीनं नव्हे, तर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी ठेका धरला आहे. दिल्ली पोलिसांच्या एका कार्यक्रमात या महिला आयपीएस अधिकारी सपना चौधरीच्या गाण्यावर थिरकल्या आहेत.

शनिवारी (30 मार्च) रोजी दक्षिण पश्चिम दिल्लीत एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. ऑल वुमन संपर्क सभेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सुनो सहेली कार्यक्रमात उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनी स्टेजवर जाऊन नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला आहे. सपना चौधरीचं प्रसिद्ध गाणं 'तेरी आख्या का यो काजल' खूप प्रसिद्ध आहे. कार्यक्रमादरम्यान गाणं वाजायला लागल्यानंतर उपस्थित एक-दोन महिलांनी स्टेजवर जाऊन नाचायला सुरुवात केली. त्यानंतर दिल्ली पोलिसांतील महिलाही स्टेजवर आल्या आणि त्यांनी त्या गाण्यावर ठेका धरला.
या महिला आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेक महिलांना जोशात डान्स केला. हा कार्यक्रम महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी होता. सपना चौधरीनं बिग बॉस 11मध्ये जबरदस्त प्रसिद्धी मिळवली आहे. सपना चौधरीनं स्वतःच्या करियरची सुरुवात ऑर्केस्ट्रा पार्टीनं केली. सपना चौधरी भोजपुरी, पंजाबी आणि बॉलिवूडमध्येही स्वतःच्या डान्सचा जलवा दाखवला आहे.