शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

स्कार्पिओतून येऊ लागला धूर; बोनेट उघडताच बसला धक्का, आतून निघाला महाकाय अजगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 15:50 IST

Prayagraj News : मेकॅनिकने कारचे बोनेट उघडताच त्याला जबर धक्का बसला.

Prayagraj News : कार किंवा बाईकमध्ये साप लपून बसल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. पण, कधी कारमध्ये महाकाय अजगर लपल्याची घटना पाहिली आहे का? अशाच प्रकारची घटना उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून समोर आली आहे. एका स्कॉर्पिओ कारमधून अचानक धूर येत होता म्हणून चालकाने गाडी थेट गॅरेजमध्ये नेली. मेकॅनिकने कारचे बोनेट उघडताच त्याला मोठा धक्का बसला.

गाडीच्या बोनेटमध्ये सात फूट लांबीचा अजगर लपून बसला होता. यानंतर तात्काळ स्थानिक पोलिसांना याची माहिती देण्यात आली. काही वेळात वनविभागाचे पथकही तिथे पोहोचले आणि या अजगराचा जीव वाचवला. हे संपूर्ण प्रकरण प्रयागराजमधील उच्चभ्रू सिव्हिल लाईन्स परिसरातील आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओ पाहा-

व्हायरल व्हिडिओमद्ये स्कॉर्पिओच्या बोनेटमध्ये एक महाकाय अजगर बसलेला दिसतोय. त्याला पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. गाडीत अजगर पाहून गाडीचा मालकही खुप घाबरला होता. सुदैवाने कारच्या चालकाला किंवा त्या अजगराला कोणतीही इजा झाली नाही. ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

 

टॅग्स :snakeसापUttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया