Social Viral (Marathi News) MS Dhoni Classis Rolce Royse Video : धोनी त्याच्या क्लासिक रोल्स-रॉयससह रांचीच्या रस्त्यावर फेरफटका मारताना दिसला. ...
How to Store Flowers For Long: देवपुजेसाठी आणलेली फुलं जास्त दिवस फ्रेश कशी ठेवायची याची ही खास ट्रिक पाहा..(how to keep flowers fresh for long?) ...
एका महिलेने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. युजर्स देखील व्हिडीओ पाहून भावुक झाले आहेत. ...
सध्या सोशल मीडियावर या अमेरिकन मॉडेलची जोरदार चर्चा आहे. तिने तिच्या फॉलोअर्सला एक जबरदस्त ऑफर दिली आहे, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. ...
चीनच्या एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक भन्नाट ऑफर दिली आहे. कर्मचाऱ्यांना फक्त वजन कमी करायचे आहे. ...
Blood Moon Viral Video : या वर्षाचे म्हणजेच २०२५चे शेवटचे चंद्रग्रहण काल झाले. यावेळी जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून चंद्रग्रहणाचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. ...
Spoiled butter uses: Old butter hacks: Butter cleaning tips: Household cleaning tricks: चला तर पाहूया, खराब झालेलं बटर वापरण्याचे ५ भन्नाट उपयोग... ...
टिंडरवर ओळख झालेल्या एका मुलीला भेटण्यासाठी तरुण दिल्लीतील एका कॅफेमध्ये गेला होता. ...
एस्ट्रॉनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख क्रिस्टिन कॅबोट पतीला घटस्फोट देणार आहेत. त्यांनी यासाठी अर्ज दाखल केला आहे. ...
एका तरुणाने आपल्या भावाच्या लग्नासाठी कंपनीत सुट्टीचा अर्ज केला होता. मात्र, त्याला सुट्टी नाकारण्यात आली. ...