शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Optical Illusion: फोटोतील २ चुका शोधाल तर ठराल जीनिअस, बघा तुम्हीही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 14:00 IST

Optical Illusion : एक चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला २ चुका शोधायच्या आहेत. 

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे हे फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्यांमधील गोष्टी शोधणं किंवा चॅलेंज देणं लोकांना आवडतं. असे फोटो सोशल मीडियावर शेअर करून लोक एकमेकांना चॅलेंज देत असतात. असच एक चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला २ चुका शोधायच्या आहेत. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जे आपला मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे यातील आपल्या समोरच असलेल्या गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधाव्या लागतात.

आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक बस स्टॉप दिसत आहे. तसेच एक महिला बसचा दरवाजा उघडण्याची वाट बघत आहे. तिच्या हातात निळ्या रंगाची छत्री आहे. आता या फोटोत काय चुका आहेत त्या तुम्हाला शोधायच्या आहेत. तुमच्या माहितीसाठी यात दोन चुका आहे. ज्या तुम्हाला १० सेकंदात शोधायच्या आहेत.

काय आहे उत्तर?

याचं उत्तर साईड मिरर आणि विंडशील्ड वायपर आहे. या गोष्टी गाडीतून गायब आहेत. जर तुम्हाला या गोष्टी आधीच दिसल्या असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. कारण यातील चुका कोणत्या याचा फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही त्या बघू शकता. 

फोटोतील चुका मार्क केल्या आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके