शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत ५ फरक शोधण्याचं चॅलेंज, १० सेकंदाची आहे वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 15:59 IST

Optical Illusion : एक फोटो आणि त्यासंबंधी चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत तुम्हाला पाच फरक शोधायचे आहेत. 

Optical Illusion : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत असतात. हे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करणं किंवा त्यामधील रहस्य शोधणं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. अशात असे फोटो एकमेकांना शेअर करून लोक चॅलेंजही देत असतात. असाच एक फोटो आणि त्यासंबंधी चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत तुम्हाला पाच फरक शोधायचे आहेत. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. ज्यामुळे यातील गोष्टी समोर असूनही सहजपणे दिसत नाहीत. आता तुमच्यासमोर असलेल्या दोनमध्ये फोटोत घोडा दिसत आहे. दोन्ही फोटो एकसारखे दिसत आहेत. पण ते एकसारखे नाहीत. त्यात पाच फरक आहेत. जे तुम्हाला १० सेकंदात शोधून काढायचे आहेत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे या फोटोंद्वारे मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. इतकंच नाही तर तुमची आयक्यू टेस्टही होते. या फोटोंमध्ये गोष्टी इतक्या हुशारीने लपवण्यात आलेल्या असतात की, त्या समोर असूनही सहज दिसत नाहीत. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर नक्कीच यातील गोष्टी दिसून येतील.

जर तुम्हाला १० सेकंदात फोटोतील ५ फरक दिसले असतील तर तुमचं अभिनंदन. तुम्ही खरंच जीनिअस आहात. पण जर अजूनही दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही ते बघू शकता. 

वरच्या फोटोत पाच फरक सर्कल केले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके