शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

चॅलेंज! १० सेकंदात शोधून दाखवा फोटोत लपलेलं बेडूक, बरेचजण झाले फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 13:28 IST

Optical Illusion : लोक असे फोटो शेअर करून त्यातील गोष्टी शोधण्याचं चॅलेंज एकमेकांना देतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक बेडूक शोधायचा आहे.

Optical Illusion : मेंदुची आणि डोळ्यांची कसरत करायची असेल तर ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करणं एक चांगली पद्धत आहे. अनेक एक्सपर्ट हे फोटो बघण्यास आणि त्यातील गोष्टी शोधण्याचा सल्ला देत असतात. असे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोक असे फोटो शेअर करून त्यातील गोष्टी शोधण्याचं चॅलेंज एकमेकांना देतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक बेडूक शोधायचा आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो मेंदुची कसरत करण्यासोबतच तुमची आयक्यू लेव्हल टेस्ट करण्यासाठीही फेमस असतात. कारण हे फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. यातील गोष्टी शोधण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. कधी यात काही गोष्टी शोधायच्या असतात तर कधी या फोटोंमधील फरक शोधायचा असतो. तर कधी वेगळे नंबर शोधायचे असतात. आता तुमच्या समोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक बेडूक शोधायचं आहे. तेही १० सेकंदात.

या फोटोत तुम्हाला काही एका डबक्यात काही पानं दिसत आहेत. यात एक बेडूक लपून बसलं आहे. महत्वाचं बाब म्हणजे आतापर्यंत अनेक लोक यातील बेडूक शोधण्यात फेल झाले आहेत. तुम्हाला जर वाटत असेल की, तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत तर तुम्ही नक्कीच यातील बेडूक शोधू शकाल. पण हे वाटतं तेवढं सोपंही काम नाही. तुम्हाला खूप मेहनत घ्यावा लागणार आहे. 

जर तुम्हाला १० सेकंदात या फोटोतील बेडूक दिसलं असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील बेडूक दिसलं नसेल तर निराशही होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही ते सर्कलमध्ये बघू शकता.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके