शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आग ओकणाऱ्या ड्रॅगनच्या दोन फोटोत आहेत ३ फरक, १० सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 14:06 IST

Optical Illusion : एकसारख्या दिसणाऱ्या या दोन फोटोमध्ये तीन फरक आहेत. जे तुम्हाला १० सेकंदात शोधायचे आहेत.

Optical Illusion : वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो सॉल्व करणं किंवा यातील गोष्टी शोधणं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर आणि मेंदुसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे यातील समोरच असलेल्या गोष्टी आपल्याला सहजपणे दिसत नाहीत. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत. 

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी यांमध्ये तुम्हाला काही प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात. तर कधी यात तुम्हाला वेगळे नंबर किंवा फरक शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. एकसारख्या दिसणाऱ्या या दोन फोटोमध्ये तीन फरक आहेत. जे तुम्हाला १० सेकंदात शोधायचे आहेत. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक आग ओकणारा ड्रॅगन दिवसत आहे. दोन्ही ड्रॅगन सारखेच दिसतात. पण ते सारखे नाहीत. त्यांमध्ये तीन फरक आहेत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये गोष्टी फारच हुशारीने लपवलेल्या असतात. ज्या सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. जर तुमचे डोळे तीक्ष्ण असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर नक्कीच तुम्हाला यातील फरक लगेच दिसून येतील. फक्त तुम्हाला फोटो बारकाईने बघावा लागेल. 

जर तुम्हाला १० सेकंदात एकसारख्या दिसणाऱ्या या दोन फोटोतील ३ फरक दिसले असतील तर तुमचं अभिनंदन. जर अजूनही दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करत आहोत. खालच्या फोटोत ते फरक तुम्ही बघू शकता. 

वरच्या फोटोत फरक सर्कल केले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके