शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

Video: बाबो! ही असली कसली हौस,‘या’ साडीच्या दुकानातल्या गर्दीने कोरोनाच जाईल पळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 17:12 IST

Viral News in Marathi : कोरोनासंदर्भातील शासनाने दिलेले नियम पाळून सामाजिक स्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांना संसर्गापासून लांब ठेवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं होतं. लॉकडाउननंतर टप्प्या टप्प्यात अनलॉकची करण्यात येत आहे. अनेक राज्यांमध्ये केंद्र सरकारच्या सुचनांनुसार वेगवेगळ्या सेवा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोरोनासंदर्भातील शासनाने दिलेले नियम पाळून सामाजिक स्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

मात्र अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन केलं जात आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. सण उत्सवांच्यावेळी जास्त  गर्दी करू नका असं सांगितलं जात असतानाही लोक काही ऐकायला तयार नाहीत. सध्या सोशल मीडियावर एका साडीच्या दुकानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. "मला बोलू द्या ना", मराठमोळ्या बापलेकाची जुगलबंदी पाहून तुम्हीही म्हणाल वाह, क्या बात है...

शिव अरोर आणि  अरूण बोथरा यांनी ट्विटरवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.'' चेन्नईमधील साडीचे दुकान. करोनाला येथे प्रवेश करता येणार नाही कारण जागाच नाहीये. तुम्हीही पाहू शकता,” असं कॅप्शन अरुण बोथरा  यांनीही या व्हिडीओला दिली  होतं. कमी  वेळात हा व्हिडीओ एक हजारांपेक्षा जास्त सोशल मीडिया युजर्सनी रिट्विट केला असून सहा हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर  कमेंट्स केल्या आहेत. कडक सॅल्यूट! रुग्णवाहिकेचा अभाव, २ रिक्षाचालकांनी तब्बल २०० रुग्णांना हॉस्पिटलला पोहचवलं

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल